Surprise Me!

Spirulina Farming | पारंपरिक शेतीकडून आधूनिकतेकडे... 'स्पिरुलिना फार्मिंग'मधून लाखोंचं उत्पन्न

2021-12-27 9 Dailymotion

फक्त एक एकरात शेती करून वर्षाकाठी 80 लाखांपर्यंत उत्पन्न देणारी 'स्पिरुलिना फार्मिंग'ची शेती सुप्रिया गायकवाड यांनी पुण्यात साकारली आहे. पारंपरिक शेतीपेक्षा कमी पाणी आणि किमान भांडवलात हे साध्य करता येतं.<br />#spirulina #spirulinafarming #agri #agriculture #farming #agricultureupdates #farmingupdates

Buy Now on CodeCanyon